समाज कल्याण विभाग पुणे 219 जागांसाठी भरती 2024 |Samaj Kalyan Vibhag Bharti |


समाज कल्याण विभाग पुणे 219 जागांसाठी भरती | Samaj Kalyan Vibhag Bharti |

 Social Welfare  Recruitment 2024


Commissioner Social Welfare MS Pune

नमस्कार, मंडळी

सर्व स्पर्धा परीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी (Samaj Kalyan Vibhag Pune Bharti) मार्फत विविध  पदाची या भरती आहे यामध्ये विविध एकूण 219 Post आहेत. दिनांक 7 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीची पात्रता, पदाची माहिती, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहितीसाठी अधिसूचना वाचा.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Recruitment Process 

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Important date / महत्वाच्या तारखा :-

Application Start 

07-10-2024

Last Date for Apply Online 

30-11-2024

30/12/2024

Last Date Pay Exam Fee

30-12-2024

Admit Card Available 

Before Exam 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Job Details / नोकरीचे तपशील👇👇

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Total Post / एकूण पोस्ट :- 219

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Job Location / नोकरीचे ठिकाण : - पुणे विभाग 

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Name of the Post And Educational Qualification / पद आणि शैक्षणिक पात्रता

Sr. No

Post Name 

Total Post

Eligibility

1

उच्चश्रेणी लघुलेखक 

10

10 वी (इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. ) आणि MS-CIT किंवा समतुल्य

2

गृहपाल/अधीक्षक (महिला)

92

कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT किंवा समतुल्य

3

गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण)

61

कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT किंवा समतुल्य

4

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक

05

कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT किंवा समतुल्य

5

निम्नश्रेणी लघुलेखक

03

10 वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि MS-CIT किंवा समतुल्य

6

समाज कल्याण निरीक्षक

39

कोणत्याही शाखेतील पदवी  आणि MS-CIT किंवा समतुल्य

7

लघुटंकलेखक

09

10 वी उत्तीर्ण आणि लघुलेखन 80 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Fee / फी :- General/OBC: ₹1000/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹ 900/-]

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Age Limit / वय मर्यादा :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 

Samaj Kalyan Vibhag Bharti ऑनलाइन फॉर्म 2024 कसा भरायचा

  •  उमेदवार 7 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • फोटो सूचना: अर्ज करताना उमेदवाराने त्याचा/तिचा नवीन काढलेला फोटो अपलोड करणे आणि live Photo सुद्धा अपलोड करणे आवश्यक आहे.

  • Samaj Kalyan Vibhag नवीन  रिक्त जागा 2024 मध्ये  भर्ती अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने अधिसूचना वाचने आवशक आहे.

  • कृपया सर्व कागदपत्रे तपासा आणि गोळा करा -  पात्रता, आयडी पुरावा, पत्ता तपशील, मूलभूत तपशील.

  • कृपया फॉर्मशी संबंधित सगळी कागद पत्रे स्कॅन करा - फोटो, सही, ओळखपत्र, अंगठा, पुरावा इ.

  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी पूर्वावलोकन आणि सर्व स्तंभ काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

  • जर उमेदवाराने अर्ज फी भरणे आवश्यक असेल तर सबमिट करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे आवश्यक अर्ज फी भरली नसल्यास तुमचा फॉर्म पूर्ण ( Submit ) झालेला नाही.

  • अंतिम सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट काढा.

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Important Links

Official Website

Click Here

(Notification) / अधिसूचना

Click Here

Online Application / ऑनलाइन अर्ज 

Apply Online

Last Date / शेवटची तारीख

30/11/2024

30/12/2024

Join Marathi Result channel

Telegram

Whats App

Facebook

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Important-

10th Pass Jobs- Click Here

12th Pass Jobs- Click Here

Degree Pass Jobs - Click Here

Latest Jobs :- Click Here

Sarkari Yojna :-  Click Here

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नमस्कार अशाच नवनवीन जाहिरातीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या Marathi Result या  टेलिग्राम ग्रुप ला फॉलो करा. आणि तुमच्या मित्रांना पाठवायला  विसरू नका.

Join Telegram 👉

                                      

-----------------------------------------------------------------------------------------------------

 



 

 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या